हिंगोली शिवसेना तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी बालाजी सरकटे पाटील यांची निवड करण्यात आली

हिंगोली: प्रतिनिधी
हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोषराव बांगर साहेब आमदार  यांच्या शुभहस्ते श्री बालाजी  सरकटे पाटील यांची शिवसेना पक्षाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली* यावेळी उपस्थित,श्री. क्षिराम बांगर साहेब,राम कदम, दत्तराव इंगळे सरपंच, सभापती विलास काटमोडे दत्तराव इंगळे सरपंच , दयानंद शिलार उपसरपंच खडकद, नामदेव सुरूशे माजी सरपंच,आदि शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog