राज्यात सर्वत्र सुख समृद्धी नांदो ..........
      
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर तालुका प्रतिनिधी....
माय मराठी न्यूज चॅनल....

   आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेत त्यांनी राज्यात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना यावेळी केली.
     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत करीत त्यांचा  सत्कार केला.
    हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील सर्व जनतेला आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या.विठ्ठल रुक्मिणीच्या आशीर्वादाने, संतांच्या कृपेने राज्यात सर्वत्र सुख समृद्धी नांदो अशी यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....