वैराग येथे दत्तक बाल श्रेणी योजनेचा शुभारंभ👌
वैराग येथे दत्तक बाल श्रेणी योजनेचा शुभारंभ👌
(वैराग प्रतिनिधी) वैराग येथील इंदिरा नगर अंगणवाडी क्र.5 येथे दत्तक बाल श्रेणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वैरागचे माजी उपसरपंच संजय भूमकर यांचा हस्ते या योजनेचा श्रेणीतील बालकांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवाजी हजारे, वसंत कांबळे, महेश माळी, इंनूस पठाण, सचिन रेड्डी तसेच N. B. ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment