भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी पदाधिकारी संवाद बैठक संपन्न

भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व युवा वॉरियर्स पदाधिकारी यांची संवाद बैठक.......
इंदापूर प्रतिनिधी..... धनश्री गवळी
     आज दिनांक 29 जुलै 2021 रोजी बारामती येथील डेंगळे मंगल कार्यालय कसबा येथे भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व युवा वॉरियर्स पदाधिकारी यांची संवाद बैठक माझी ऊर्जा मंत्री तथा प्रदेश सरचिटणीस प्रदेश प्रभारी मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा विक्रांत जी पाटील व भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मा योगेश आण्णा टिळेकर तसेच भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष मा गणेश तात्या भेगडे मा किरण जी दगडे पाटील अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली. याप्रसंगी भाजपा इंदापूर तालुका व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ओबीसी मोर्चा यांच्या वतीने सन्माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा सत्कार संतोष कांबळे सचिव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रभारी, भाजपा अनुसूचित जाति मोर्चा बारामती लोकसभा मतदारसंघ तसेच ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा नेते माजी नगराध्यक्ष मा पांडुरंग तात्या शिंदे व श्री विठ्ठल मिसाळ सचिव भाजपा अनुसूचित जाति मोर्चा पुणे जिल्हा यांच्यावतीने करण्यात आला सदर कार्यक्रमाला इंदापूर तालुक्यातील मा .ऍड शरद जामदार अध्यक्ष भाजपा इंदापूर तालुका श्री राम आसबे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा इंदापूर तालुका श्री तानाजी बापू थोरात सचिव भाजपा पुणे जिल्हा श्री माऊली काका चवरे संपर्कप्रमुख भाजपा किसान मोर्चा पश्चिम महाराष्ट्र श्री गजानन भाऊ वाकसे सरचिटणीस भाजपा भटके-विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संयोजक आकाश जी कांबळे व संयोजक भाजपा युवा वॉरियर्स पश्चिम महाराष्ट्र यांनी तसेच श्री चंद्रकांत फाळके अध्यक्ष भाजपा बारामती शहर संयोजन केले होते .बारामती भाजपा तालुकाध्यक्ष श्री पांडुरंग कर्चे श्री सचिन मोरे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा संयोजक सोशल मीडिया इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog