एक गणपती एक रोप या उपक्रमाचं होते सर्वत्र कौतुक ....
  सोलापूर प्रतिनिधी... वैभव यादव.
   रो ट्रॅक्ट क्लब संगमेश्वर कॉलेज यांच्यावतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी पर्यावरणाचा विचार करून एक गणपती व एक रोप हा माणस मनात ठेवून क्‍लबने गणपती स्थापना केली व इतरांनाही ती करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या म्हणूनच बऱ्याच ठिकाणी अशाप्रकारे गणपती स्थापना करण्यात आली म्हणूनच या कार्यक्रमाचे सोलापूर शहरांमधून कौतुक करण्यात येत आहे या कार्यक्रमामध्ये रो ट्रॅक्ट क्लब सदस्या, श्रेया माशाळ, ऋतिक कुरले, उषा बामणे यांनी ही माहिती दिली. या संपूर्ण उपक्रमासाठी सदस्य प्रज्ञा साठे, भूषण हरवाळकर, विशाल बिराजदार, लक्ष्मण रत्नाकर, झाकी पठाण, वैभव यादव, ऐश्वर्या कांबळे, 
ओकार भिंगे, राजश्री बिराजदार, वैष्णवी कुलकर्णी, समर्थ सुरवसे, उमेश गायकवाड, लबदी शहा, दिनेश पवार, या सर्व सदस्यांनी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले.
सोलापूर विभाग प्रतिनिधी... वैभव यादव .
रोटरॅक्ट क्लब संगमेश्वर कॉलेज यांच्या वतीने पर्यावरणाचा विचार करून गणपती करण्याचा विचार करत आहोत .
एक गणपती एक रोप,
आणि या मुळे प्रदूषण ही होणार नाही
तरी सुरवात लहान आहे.
पण सर्वानी अवलंब करावा अशी अपेक्षा आहे.
कार्यक्रम उपस्थिती मध्ये मनोगत श्रेया माशाळ, हृतिक कुर्ले, उषा बामणे यांनी मांडले.
रोट्रॅक्ट सदस्य : प्रज्ञा साठे,भूषण हरवाळकर, विशाल बिराजदार, लक्ष्मण रत्नाकर, झाकी पठाण,वैभव यादव,ऐश्वर्या कांबळे,ओंकार भिंगे, राजश्री बिराजदार, वैष्णवी कुलकर्णी,समर्थ सुरवसे,उमेश गायकवाड, लबदि शहा,दिनेश पवार,
हे सर्व उपस्थित होते. या ठिकाणी अध्यक्ष श्रेया माशाळ सेक्रेटरी प्रज्ञा साठे उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog