कोव्हिड - 19 लसिकरण व मतदान नोंदणी शिबीराचे आयोजन......
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव.
श्रुतीका ताई श्रीशेल तुप्पद व काडादी चाळ मित्र परिवार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्रुतीका ताई तुप्पद यांच्या तर्फे मोफत लसीकरण आणि मतदान नोंदणी शिबीर 26/10/2021 काडादी चाळ गणपती मंदिर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या मध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते नी समावेश घेतला होता. या ठिकाणी नगरसेवक चेतन भाऊ नरोटे नगरसेवक, विनोद दादा भोसले नगरसेवका, वैष्णवी ताई करगळे देवा मामा गायकवाड, बापु काका कोकरे,
श्रीकांत गायकवाड, बसवराज तुप्पद, नागेश तुप्पद, विलास कोकरे, ऋषिकेश कदम, गणेश कोकरे, प्रशांत कोकरे या वेळी उपस्थित होते. या वेळी 70 जणांचे लसीकरण व मतदान नोंदणी 120 जणांचे करण्यात आले. या वेळी लोकांना प्रोत्साहन करून आयोजलेल्या कार्यक्रमां मध्ये बोलवण्यात आले. लोंकाचा लसीकरण व मतदान नोंदणीला प्रतिसाद दिला. लसीकरण व मतदान शिबीर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यन्त होती.
Comments
Post a Comment