दिवाळी शॉपिंग महोत्सव 2021
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
रोटरी कल्ब ऑफ जुळे सोलापूर आयोजित दिवाळी शॉपिंग महोत्सव 2021 चे आयोजिन करण्यात आले आहे. रियल ईस्टेट डेव्हलपर इलेक्ट्रिकल अँन्ड इलेक्ट्रॉनिक two wheeler स्टॉल, four wheeler स्टॉल, फूड स्टॉल , ज्वेलरी स्टॉल, आदी प्रकारचे स्टॉल या ठिकाणी आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने सर, माजी नगरसेवक नागेश तागमोगे सर, प्रसिद्ध उद्योगपती जिगर पटेल सर, रोटरी क्लब चे अध्यक्ष सचिन चौधरी सर, सचिव माऊली सर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
Comments
Post a Comment