सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
सोलापूर न्यु जगजीवन झोपडपट्टी (मोदी) येथील m.g ग्रुपच्या वतीने आदि जांबमुनी महाराज जयंतीनिमित्त परिसरात प्रभागाचे नगरसेविका सौ. मिनाक्षी कंपली यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमोल, माजी महापौर संजय हेमगड्डी, समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे, रथोत्सव प्रविण वाडे, युवक अध्यक्ष यत्मयप्पा तुपदोळकर, नगरसेवक नरसिंग कोळी, सिद्राम कामठी, दिनेश म्हेत्रे, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कासोलकर, के.के. म्हेत्रे, मरेप्पा कंपली, यलप्पा भंडारे, शाम सावगे, नितीनराव सावगे, प्रेम पट्टाले आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास तल्लारे, सनी किंदगेरी, राजेश साखरे, लक्ष्मण मरेड्डी, गोंविद म्हेत्रे, अखिल मलगंटी, आदित्य पोगूल, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम सावगे यांनी केले, तर यलप्पा भंडारे यांनी सर्वाचे आभार मानले.
Comments
Post a Comment