राष्ट्रीय समाज पक्ष क्रीडा आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पदी किरण राऊत यांची निवड.......
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...
आज इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात शाखा उद्घाटनाचा निर्धार करण्यात येणार आहेत. यावेळी रा स प जिल्हाध्यक्ष किरण गोपने जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे इंदापूर तालुका अध्यक्ष सतीश तरंगे जिल्हा सरचिटणीस तानाजी मारकड तसेच तानाजी शिंगाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कुडो प्रशिक्षक व कुडो ग्रामीण संघटना उपाध्यक्ष श्री किरण राऊत सर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या क्रीडा कला व सांस्कृतिक आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी इंदापूर विधानसभा अध्यक्ष मनीष जाधव सर, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते ,सोशल मीडिया अध्यक्ष गणेश हेगडकर, नवनाथ कोळेकर युवक अध्यक्ष, तसेच अभिजीत भाळे, एडवोकेट दिलीप धायगुडे, आप्पा माने, अशोक कोळेकर, पिंकू पाटील ,सोन्या जानकर, रंजीत सातपुते, सोमनाथ पांढरमिसे ,अविनाश मोहिते, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment