ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन.....

    ‌ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी.


    क्रांतीसुर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी आयोजित राष्ट्रपिता महात्मा फुले व विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवानराव वैराट, शिंदे साहेब, प्रोफेसर अरुण कांबळे, पीएसआय खंदारे, गट विकास अधिकारी परीट साहेब, माजी संचालक राजेंद्र गायकवाड, डॉ. नंदकुमार सोनवणे, करे भाऊसाहेब, सागर भोसले, राजेंद्र बोंद्रे, युवराज रणमोडे, घनशाम निंबाळकर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog