निधन वार्ता
सोलापूर प्रतिनिधी ....
सोलापूर येथील नाभिक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ डिगे यांच्या पत्नी व सोलापूर शहर नाभिक महामंडळाचे युवक अध्यक्ष मनोज डिगे यांच्या आई सौ. वंदना रामभाऊ डिगे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे . समाजातील गोरगरीब महिलांना मदतीचा नेहमीच त्यांचा वाटा होता.
त्यांच्या पश्चात पती रामचंद्र डिगे,मुलगा मनोज डिगे,सुन, विवाहित तीन मुली व नातू व नाती असा परिवार आहे.
Comments
Post a Comment