विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा दणदणीत विजय.......
माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नूतन संचालक यांना दिल्या शुभेच्छा

इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....


    अकोले विविध कार्यकारी
 सोसायटी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने १३ पैकी १३ जागंवरती दणदणीत विजय मिळवल्याबद्दल मा.राज्यमंत्री आमदार श्री दत्तात्रय (मामा )भरणे यांनी नूतन संचालकांचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री पांडुरंग (तात्या)दराडे,मा.संचालक श्री नानासाहेब दराडे,श्री शामराव सर्जेराव दराडे, सरपंच श्री सोमनाथ उत्तम दराडे, श्री भगवान कृष्णा दराडे,श्री हरिश्चंद्र नामदेव दराडे,श्री नामदेव ज्ञानदेव दराडे,मा.सरपंच श्री राजेंद्र शेंडगे,अकोले ग्रामपंचायतीचे सदस्य श्री बबन सोलनकर,श्री अंकुश पडळकर,श्री देविदास कोकरे,श्री युवराज कोकरे,श्री योगेश दराडे,श्री धोंडीबा दराडे,श्री तात्या दराडे,श्री अशोक गायकवाड,श्री बापुराव गायकवाड,श्री आप्पा दराडे,श्री सुरेश दराडे यांच्यासह अकोले परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog