अवसरी ,ग्रामस्थांच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षिका यांचा करण्यात आला सत्कार.......
पुरस्कार प्राप्त शिक्षिका....अवसरी ची कन्या
इंदापूर तालुका प्रतिनिधी..... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल......
आज अवसरी येथील ग्रामस्थांच्या प्रतिनिधीच्या वतीने पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने सन 2022 मधील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेल्या, श्री हनुमान विद्यालय मधील शिक्षिका सौ, अरुणा सर्जेराव कवडे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने विद्यालयांमध्ये येऊन मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षिका यांचा, हार , श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच अवसरीची गावची मानाची शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री लोंढे सर, श्री घळके सर, श्री राऊत सर, श्री रसाळ सर, लिपिक शिंदे पाटील,सौ, लोंढे मॅडम, कर्मचारी, वर्ग, हरिदास कवितके, प्रकाश मगर, राजेंद्र पेंडवळे, तसेच,
ग्रामस्थांच्या वतीने, इंदापूर तालुका परीट संघटनेचे अध्यक्ष श्री हनुमंत घोडके, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस पुणे जिल्हा श्री रमेश कवितके, अवसरी पाणीपुरवठा संचालक श्री दिनेश शिंदे, पोलीस विभागातील,माजी, पी.एसआय .श्री जयसिंग जाधव, तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment