सर्व धर्मीय महिला मानकरी सौ सायरा हमीद आतार यांच्या हस्ते  होम पुजा.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी..... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...

    शिवशक्ती मित्र मंडळ कसबा 
नवरात्र उत्सव यांच्या वतीने 
सर्वधर्मीय समाजसेवेचे मानकरी श्री .व सौ . सायरा हमीद आत्तार यांचे हस्ते देवीची होम पुजा 
आज रोजी करण्यात आली. यावेळी देवीची विधिवत होम पुजा करणेत आली . यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री  . महादेव चव्हाण सर तसेच 
 जोतिबा मंदिराचे पुजारी श्री . संदिप जाधव सपत्नीक उपस्थित होते . तसेच आश्विन जाधव , साक्षी चव्हाण , समृध्दी चव्हाण , गणेश चव्हाण व परिसरातील भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog