बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने रक्तदान शिबीर
सोलापूर प्रतिनिधी.. वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल ....
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा कुर्डुच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज चौक कुर्डू येथे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळेस प्रमुख उपस्थिती शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर अण्णा देशमुख शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई टोणपे,संगीता भोसले मा.पं. स.सदस्य नामदेव हांडे,भारत कापरे,माजी उपसरपंच संदीप पाटील,मा सरपंच रावसाहेब भोगे,किशोर नाळे टेभुर्णी,अशोक माने बेंबळे,तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण खर्चे, मा सरपंच बापू धोत्रे,उपशाखाप्रमुख राम भानवसे,गणेश फडके,गणेश गोंडगिरे,चेतन भोसले,गणेश कापरे,अरविंद कापरे,श्रीकांत गायकवाड, श्रीकांत जगताप,स्वप्नील पाटील,बबन शिंदे,युवराज गायकवाड,इतर सर्वच आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते..
Comments
Post a Comment