वैरागमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन

वैराग येथे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन...
 (वैराग आनंद देवकते):-आज वैराग येथे बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने केंद्र शासनाने इंधनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याबद्दल बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते  मा निरंजन  भुमकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ,अल्पसंख्याक जिल्हाऊपध्यक्ष मोलाना अब्बास कादरी, तालुकाध्यक्ष रफिक बेग,वैराग विभाग अध्यक्ष भरत काकडे ,वैराग शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर,अल्पसंख्याक वैराग शहर अध्यक्ष बाबा शेख, युवक शहराध्यक्ष शिवम थोरात, पंचायत समिती सदस्य प्रजोत भालशंकर , मा.सरपंच संगमेश्वर डोळसे,मा.ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ खेंदाड,सलिम शेख, शाम कसबे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog