लोकराज्य सामाजिक संस्थेकडून आषाढी एकादशी निमित्ताने गरजूंना १०० रेनकोट चे वाटप

लोकराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने आज आषाढी एकादशी चे औचित्य साधत बार्शी शहरातील भगवंत मंदिर परिसरात निराधार व भाविकांना १०० रेनकोट चे वाटप करण्यात आले. यावेळी बार्शी शहरातील ASI शिंदे साहेब,व ASI नाईकनवरे साहेब , उद्योजक हितेश डोका, शिवशंकर आण्णा ढवण, प्रदीप दादा खाडे, समाधान सगरे, 
रामेश्वर थोरात, समाधान काशीद, देवदत्त नलगे, बालाजी नलगे, अक्षय नलगे, चेतन नलगे, गणेश मोहिते, ॲड. समाधान सुरवसे, हर्षवर्धन जाधव, स्वप्नील मस्के, अजय वाडेकर, ओंकार शहाणे, आप्पू कुलकर्णी याचं बरोबर लोकराज्य सामाजिक संस्थेचे राजेंद्र काटे यांचेसह सर्व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog