ड्रीमच्या राष्ट्रउभारणी पुरस्काराने सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.....
अप्पर पोलीस महासंचालक
मा,अतुलचंद्र कुलकर्णी यांचे प्रतिपादन
सोलापूर प्रतिनिधी.. वैभव यादव.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांचा गौरव हा युवकांना प्रेरणादायी ठरेल व समाजाला दिशा देण्यासाठी कार्यरत लोकांना मार्गदर्शन ठरेल असे मत अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे चे IPS अधिकारी मा,अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते ड्रीम फौंडेशन व चाणक्य गुरुकुल तर्फे भारताचे माजी राष्ट्रपती,भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती औचित्याने
पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित
डॉ,कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
व
भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष निमित्त आयोजित 75 व्याख्यानमाला अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते
युवाशक्तीला बळकट करण्यासाठी झटणाऱ्या राज्यातील विविध व्यक्ती व संस्था यांच्या गौरव सोहळ्यात बोलत होते यावेळी व्यासपीठावर
मा.डॉ,श्री मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यशदा,पुणे ड्रीम फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी
मा,बसवराज बिराजदार, कृषी सह संचालक, पुणे
मा,हरीश पुजारी उद्योजक ,मुंबई,
मा,कुमार दादा करजगी,सोलापूर,
मा,शिवाजी चमकीरे,
मा,श्री संजय लाड
लोकप्रिय वक्ते मुंबई
मा श्री रविंद्र टापरे उद्योजक पुणे,
मा,डॉ,सचिन मांजरेकर
मा,श्री सचिन जाधवर राज्यकर निरीक्षक ,पुणे
मा,श्री शंकरराव अक्कलकोटे, पुणे
मा,अमोल उंबरजे
संचालक महाएनजीओ फेडरेशन आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री कुलकर्णी म्हणाले की डॉ,कलाम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युवा प्रेरणा व सामाजिक ,शैक्षणीक, महिला जागर कार्य करणे गरजेचे आहे,समाजातील वंचित घटकासाठी,लेक लाडकी अभियान साठी कार्य करणाऱ्या सुधा कांकरिया यांचे कार्य मोठे आहे यातून प्रत्येकांनी प्रेरणा घावेत असे ते म्हणाले,
या कार्यक्रमात स्त्री जन्माचे स्वागत करा असे संदेश देणाऱ्या
मा,सुधा कांकरिया,
मा,श्री विठ्ठल क्षीरसागर केसागर बुक चे लेखक यांचा राष्ट्रीय गौरव आणि
मा,श्री श्रीकांत औदुंबर डीसले सहायक पोलिस आयुक्त ACP
पिंपरी चिंचवड
मा,श्री,श्रीकांत साबळे संपादक दै,पुण्यनगरी पुणे,मा,डॉ,प्रशांत नाईकवाडे, संगमनेर,मा,श्री दीपक होमकर, दै,लोकमत पुणे
मा,श्री अजिंक्य पाठक ,पर्यावरण तज्ज्ञ पुणे,मा,श्री शिरीषकुमार मजगे, लॅंडस्केप डेव्हलपरमा,डॉ,चंद्रकांत फाळके ,नाशिक,मा,प्रा,रुपेश पाटील,
विद्या विकास अध्यापक विद्यालय आजगाव, सावंतवाडी,सौ,रेणुका हिरेमठ, नुमवि सोलापूर,प्रा,डॉ,सुभाष गायकवाड,
यांना राज्यस्तरीय डॉ,कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल,सन्मानचिन्ह, शाल,सोलापूर फेटा,सन्मानपत्र,एक रोप व डॉ,कलाम यांचे ग्रंथ असे पुरस्कार स्वरुप होते
याच कार्यक्रम मध्ये विविध क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक ,शैक्षणिक ,पत्रकार, युवा जागर यांच्या कार्याचा संवाद कार्यक्रम व विशेष गौरव करण्यात आले यामध्ये
मा,श्री रामेश्वर फुंडीपल्ले,सहाय्यक संचालक ,नावक्षिती,पुणे,
मा,साईदीप महेश रोट्टे एस,आर,फौंडेशन मा,डॉ,संदीप ढाकवे, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट
मा,श्री शेख अब्दुल रहीम शेख हॅपी टू हेल्प फौंडेशन औरंगाबाद
मा,आकांक्षा केभावी, पर्यावरण तज्ज्ञ पुणे मा,श्री तुषार नेवरेकर,रत्नागिरी
मा,श्री पांडुरंग केंद्रे,क्रीडा शिक्षक अंबाजोगाई,बीड
मा,श्री प्रकाश पाताडे,उद्योजक,
मा,समाधान सावंत,सहवास बहुउद्देशीय संस्था जळगाव
मा,शिशिकांत कोचळे,वाई,
मा,सतीश वाघ,सातारा,मा,राजाराम माने इस्लामपूर,
प्रा,विठ्ठल रंणभरे ,सेवा आधार फौंडेशन
यांचा मा,श्री मल्लिनाथ कलशेट्टी व श्री अतुल कुलकर्णी यांच्या शुभहस्ते
हा कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थित मध्ये करण्यात आले
प्रारंभी कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन करून झाले स्वागत
सौ,संगिता भतगुणकी यांनी केले प्रास्तविक काशिनाथ भतगुणकी यांनी केले व मान्यवर परिचय
धीरज चपेकर यांनी केले,
डॉ,मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलताना युवकांना प्रेरणा देण्यासाठी काशिनाथ भतगुणकी व त्यांचे परिवार अखंड कार्यरत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हणाले, प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील युवकांना मोठी संधी असून सर्वानी राष्ट्रउभारणी साठी योगदान द्यावेत असे सांगितले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम जवान यांनी केले तर आभार संगिता भतगुणकी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश पाटील,नागेश श्रीचिपा ,शेखर पाटील ,स्वराज्य फौंडेशन भोर चे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment