एकशे एकोणअंशी रक्तदात्यांनी केले रक्तदान....
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
26/11 च्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवना व नागरिकांना श्रध्दाजंली . . यावर्षी 179 एवढे रक्तबाटल्यांचे संकलन झाले.
शहीद दिना निमित्त तिरंगा प्रतिष्ठान,बाळे यांच्या वतीन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. गेली 9 वर्षे या शिबिराचे आयोजन होत आहे.एवढ्या वर्षात 2373 रक्तबाटल्यांचे संकलन तिरंगा प्रतिष्ठान च्या माध्यमातून केले आहे.अशी माहिती जनार्दन कोलार यांनी दिली.
याप्रसंगी 
#नगरसेवक_गणेश_भाऊ_पुजारी,माजी सरपंच सुनील बापू पाटील , बिज्जू अण्णा प्रधाने, सामाजिक कार्यकर्ते मारुती अण्णा तोडकरी, नागनाथ क्षीरसागर ,जितेंद्र पाटील , विजय काटकर, गुरू चाराटे, मंगेश कांबळे 
, बाबाराज भोसले, ,रवी मेंबर काळे, , आदींनी भेट देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog