तायक्वाँदो स्पोर्टस् अँकँडमीच्या खेळाडूंची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड
फिटनेस तायक्वाँदो स्पोर्टस् अँकँडमीच्या खेळाडूंची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड
दि.30/10/2021 रोजी सांगोला येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावले यामधे संजना जाधव,श्रेया सोनवणे,आर्या सोनवणे,स्वप्निल फुलारी या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले तरी या खेळाडूंची(पालघर)येथे दि.3 ते 5 डिसेंबर 2021 रोजी होणार्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले यांना प्रशिक्षक म्हणून असिफ शेख(सर),मनोज जाधव(सर) व प्रतिक्षा खंडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच फिटनेस तायक्वाँदो अँकँडमीचे अध्यक्ष तेजस्विनी राठोड,गिरीष पुकाळे,वसीम बंदाल ,मोहन भूनकर , सोमशेखर भोगड़े सर तसेच सोलापूर जिल्ह्याचे तायक्वाँदो एसोसिएशन चे सचिव मंजूर शेख,प्रमोद दौंडे,गुरुलिंग गगन्नहळ्ळी,जालिंदर साळवे,आबासोे वाघमोडे,किरणकुमार साबळे,स्नेहलकुमार धायगुडे यांनी विजयी खेळाडूंचे कौतूक केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले...💐💐💐
Comments
Post a Comment