आर्या एंटरप्राइज चे थाटात उद्घाटन 
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव

आर्या एंटरप्राइज भव्य उद्घघाटन 
अभय यादव आणि स्वाती यादव यांचा फेबर आणि  हवेल्स  भव्य गॅलरी दुकानाचे उद्घघाटन 18/05/2021 पार पडले. या ठिकाणी दिवा लावून दुकानाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी चेअरमन, बारामती ऍग्रो लि. चे  मा.ना.श्री.राजेंद्र दादा पवार , या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित चेअरमन, रयत शिक्षण  संस्था चे शिक्षक  मा. डॉ. अनिल पाटील साहेब,या ठिकाणी प्रमुख उपस्थित नगराध्यक्ष बा.न.प चे मा. सौ. पौर्णिमा ताई तावरे,माजी,नगराध्यक्ष बा.न.प चे  मा. श्री.  सदाशिव (बापू) सातव, जेष्ट नगरसेवक बा.न.प चे किरण गुजर, उपनगरअध्यक्ष बा.न.प. चे अभिजित जाधव या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी सगळ्या उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांनी आर्या एंटरप्राइज ला खूप शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog