राष्ट्रीय सेवा योजना 
स्वच्छता अभियान साजरा..

सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव

बुधवार दिनांक 15/12/2021 रोजी

 भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छता मोहीम आयोजित केली गेली होतो. यावेळी स्टेशन संचालक गजानन मीणा, के.म. नायर आणि रेल्वे अधिकारी यांचे सहकार्य खूप लाभले. या कार्यक्रमाला भारती विद्यापीठ सोलापूर चे  संचालक प्रो.डॉ. एस.बी. सावंत सर, एम बी ए विभागपरमुखा प्रो.डॉ. प्रितम कोठारी सर, रा.से.यो. विभागप्रमुख प्रो.सुर्यवंशी सर, आणि राष्ट्रिय सेवा योजनेतील 60 स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog