महाविद्यालय बी.बी.ए, बी.सी.ए, एम.बी.ए, एम.सी.ए या शाखेच्या विद्यार्थी चे परीक्षा घेण्याबाबत..
सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
भारतीय विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेतील बी.बी.ए, बी.सी.ए, एम.बी.ए, एम.सी.ए या शाखेच्या ऑनलाइन पध्दतीने घेण्यात यावे. सध्या विद्यार्थी विद्यार्थीनी चे दोन्ही डोस झाले नाही. बस संपामुळे विद्यार्थींना खूप मनस्ताप होतो आहे. वरिष्ठांशी चर्चा करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा आश्वासन प्राचार्या डॉ.एस.बी सावंत सर यांनी भारती विद्यापीठातील विद्यार्थींना दिला . या प्रसंगी शिवसेना भारतीय भारतीय विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख लहुजी गायकवाड, सुरेश जगताप, विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहरप्रमुख तुषार आवताडे, जिल्हा कार्यध्यक्ष रोहन जवळकर, शहर समन्वयक प्रथमेश तपासे, उपशहरप्रमुख विजय मोटे, दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख आकाश साबा, उत्तर सोलापूर उपतालूका प्रमुख अक्षय गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
Comments
Post a Comment