अवैद्य गुटखा विक्री चा माल इंदापूर पोलिसांच्या ताब्यात...
आज इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी सर्व्हिस रोडवर पोलीस अधीक्षक, टि.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली,नाकाबंदी करण्यात आली होती,या नाका-बंदी दरम्यान इंदापूर पोलिसांनी संशयित असलेल्या टेम्पो ला ताब्यात घेऊन त्या
टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या विक्रीसाठी चाललेला गुटखा मिळाला यामध्ये आर एम डी विमल कंपनीचा गुटखा एकूण 40 पोती व 25 बॉक्स असा एकूण रुपये 21 लाख किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला .व, 15 लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला. 36 लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतला. टेम्पो चालक व मालकाविरुद्ध आयपीसी 328 व इतर कलम नुसार कोणाचा खून करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या टेम्पो क्रमांक MH45AE5348 असा आहे. संबंधित कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक, दाजी देठे, पोलीस नाईक गायकवाड साहेब, पोलीस कॉन्स्टेबल निलेश फडणीस, पोलिस मडडी, साहेब, सूर्यवंशी साहेब, मोहिते साहेब, आटोळे साहेब उपस्थित होते
Comments
Post a Comment