प्रार्थना फाऊंडेशन तर्फ रक्त तपासणी
प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रक्त तपासणी शिबिरात 61 जणांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली......
या शिबिरात एका व्यक्तीच्या जवळपास 16 तपासण्या मोफत करण्यात आल्या.साकव फाऊंडेशन, सारथी युथ फाऊंडेशन, प्रार्थना फाऊंडेशन, शिवयोगी प्रतिष्ठान व श्रीसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागात हे रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले होते.या मध्ये प्रार्थना फाऊंडेशन च्या सेंटरवर 61 जणांची तपासणी करण्यात आली.
Comments
Post a Comment