जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील- ठाकरे यांच्या हस्ते भोडणी ( शहाजीनगर) येथील आरओ प्लांटचे लोकार्पण
 इंदापूर प्रतिनिधी.. धनश्री गवळी इंदापूर.माय मराठी न्यूज चॅनल.
    ग्रामपंचायत भोडणी ( शहाजीनगर) येथे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या 15 वा  वित्त आयोग निधीमधून(२.५० लक्ष) मंजूर झालेल्या  आरओ प्लांटचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.  
 भोडणी व शहाजीनगर परिसरातील नागरिकांना आरओ प्लांटमुळे पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
  यावेळी निराभिमा साखर कारखान्याचे चेअरमन लाला(आबा) पवार,सरपंच धनश्री संतोष जगताप,उपसरपंच मल्‍हारी लोखंडे ,कार्यकारी संचालक सुधीर गेंगे,सिव्हिल इंजिनीयर मुलाणी साहेब,ग्रा.प. सदस्य सुनिल पवळ,आशा अनिल शिंदे, राधिका प्रशांत गोसावी व संतोष जगताप ,माजी संचालक सतीश अनपट, अण्णासाहेब गोसावी, माणिक (बापू ) खाडे ,किसन खाडे सर, राजेंद्र भोंगळे, कैलास हांगे बबन खाडे, राजेंद्र देवकर,विष्णू हांगे ,अनिल चव्हाण, वैजिनाथ हांगे व मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog