सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर शहर यांच्या तर्फे माननीय महापौर यांना शहराच्या मध्य भागी महिला साठी "इ" टॉयलेट ची सुविधा व्हावी व त्याची वेळोवेळी स्वछता करावी असे निवेदन देण्यात आले ....ह्या वेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस सोलापूर शहर अध्यक्षा माननीय आरती हूळ्ळे
दक्षिण विधानसभा युवती अध्यक्षा कु. उषा बामणे..
मध्य विधानसभा युवती अध्यक्षा कु. आरती हब्बु व आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
Comments
Post a Comment