सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
ड्रीम फौंडेशन तर्फे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पुणे येथील ड्रीम IAS सेंटर सभागृहात राज्यस्तरीय सावित्री च्या लेकी सन्मान सोहळा पार पाडला या ठिकाणी मा. आशा राऊत उपायुक्त पुणे महानगरपालिका ,कमांडर कैलासपती गिरवलकर,पोलीस अधिकारी मोहन टापरे,सामाजिक कार्यकर्ते जयराम देशपांडे व कार्यकर्ते अध्यक्ष रवींद्र टापरे उपस्थित होते. पुणे व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 14 महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment