भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भेट
  - पक्ष संघटनेसंदर्भात महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा
  गोवा येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन पक्षसंघटनेसंदर्भात तसेच विविध विषयावर संवाद साधून चर्चा केली.
   नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जनतेने प्रथम क्रमांकाची पसंती देऊन भारतीय जनता पक्षाला मोठे यश दिले आहे ही यशाची घोडदौड अशीच पुढे व्हावी यासाठी पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी करावयाच्या विविध उपयोजना संदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी संवाद झाला.

Comments

Popular posts from this blog