राज्यमंत्र्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
कोरोना या महामारी नंतर राज्यामध्ये चालू शैक्षणिक वर्ष सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्रथमच मोठ्या उत्साहात शाळा भरली आहे.
इंदापूर तालुक्यात भिगवण मध्ये राज्यमंत्री श्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी भैरवनाथ हायस्कूल येथे उपस्थित राहुन मुलांचे स्वागत केले.व पुस्तक वाटप केले. यावेळी मामांनी मुलांना चांगला अभ्यास करून मोठे व्हा व आई वडीलांनचे नाव मोठे करा. अशा शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्य हानुमंत नाना बंडगर ,शंकरराव गायकवाड, धनंजदादा थोरात, बापुराव थोरात, सचिन बोगावत, प्रदीप वाकसे, मोहन शेंडगे, मनोज राक्षे ,सचिन खडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे, रियाज शेख किरण रायसोनी ,संपत बंडगर, औदुबर हुलगे, भैय्या गाढवे, रोहित शेलार ,गणेश कांबळे, इत्यादी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment