स्व. गणपतराव देशमुख यांचा
संपूर्ण आयुष्य हे कृतीशील विचारांचा वस्तुपाठ .......
माजी राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे.

इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....

**स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिवादन.***

   शे.का.प.चे नेते व मा.आ.भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सूतगिरणी कारखाना, सांगोला येथे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहून स्व.गणपतराव देशमुख आबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी अभिवादन करताना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, विधानसभेवर सर्वाधिक काळ निवडून गेलेले कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांचा लौकीक होता. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे कृतीशील विचारांचा वस्तुपाठ असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील ,मोहोळ चे आमदार यशवंत माने,गोपीचंद पडळकर,माजी आमदार राजन पाटील,जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे ,तसेच सोलापूर जिल्यातील सर्वच पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog