आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहाकुटुंबियाचे निवासस्थानी जाऊन केले सांत्वन.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....
इंदापूर शहरातील नामांकित कापड व्यापारी व शहा ब्रदर्स चे मालक इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शेठ शहा यांच्या मातोश्री व गोकुळदास शेठ शहा यांच्या पत्नी कै. शकुंतला भाभी शहा यांचे निधन झाले. यावेळी इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शहा कुटुंबियांची इंदापूर येथील निवासस्थानी जाऊन शहा कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी इंदापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्ष नेता नगरसेवक पोपट शिंदे ,अमर गाडे, दिलीप वाघमारे ,सागर पवार, प्रमोद राऊत, सचिन देवकर, इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment