जिल्हा परिषद शाळेत ४०० वह्यावाटप.

     गौडगाव ता. बार्शी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ४०० वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच स्वाती पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, राहुल भड, भास्कर काकडे, ग्रा. सदस्य साधना भड, नागेश काजळे, केंद्रप्रमुख उत्तम धोत्रे, शालेय समिती अध्यक्ष बाळकृष्ण भड, मुख्याध्यापक प्रकाश कुलकर्णी, दत्तात्रय पाटील, श्रीमती भोसले, श्रीमती डोके, सु.वा साठे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog