फ्रेंडशिप डे निमित्त शेतकरी सभासदास बी - बियाणे वाटप.......
सोलापूर शहर प्रतिनिधी.....
वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल....
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को- ऑप.अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर. शाखा सोलापूर यांच्या मार्फत फ्रेन्डशिप डे .
निमित्त शेतकरी हाच सर्वांचा खरा मित्र असून देशातील सर्व जडन- घडणीत सुख - दुःखात शेतकरी वर्गाचा मोलाचा सहभाग लाभला आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे सोलापूर शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांना भेट स्वरूपात बि- बियाणाचे पाच हजार रुपयाचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाखा - मॅनेजर अनिल सावंत सर हे होते तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक - प्रदीप वाघमारे यांनी केले व शेवटी आभार - अमित कांबळे यांनी केले.
Comments
Post a Comment