कराटे स्पर्धेत रूद्र स्पोर्ट्स चे यश

सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव

स्व , योग व सुध्दाचार्य ( रेन्शी ) सुरेश जाधव यांच्या तृतीय वर्ष स्मृतिप्रीत्यर्थ रूद्र अकॅडमी ऑफ मार्शल आर्ट अँड योग या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आले होते. पंचविसाव्या आमंत्रितांच्या एमकेकेएफ स्पोर्ट्स कराटे स्पर्धेला पोलीस कल्याण केंद्र ( ड्रीम पॅलेस ) येथे पार पडली . सात रस्ता शाखेला • पारा सुवर्ण पदक , सोहळा रौप्य व पंचवीस कांस्य पदक मिळाले . या सर्व विदर्याध्यांचा स्वागत व पुढील वाटचालीस रूद्र स्पोर्टस कराटे संस्थापीका संगीता सुरेश जाधव यांनी शुभेच्छा व शुभ आशिर्वााद दिला . सर्व विजेते स्पर्धकांना मुख्य प्रशिक्षक आकाश झळकनवरू व साहाय्यक प्र . शिक्षक C साईल साहिल जाधव यांचे मार्गदशन लाभले . या ठिकाणी विजेते स्पर्धक : साक्षी सौदागर ( Glad सुवर्ण १ , रौप्य २ ) , सदिच्छा भरले ( सुवर्ण २. रौप्य १ ) , रेशम खान ( सुवर्ण , रौप्य १ , कांस्य २ ) , खान ( सुवर्ण १ , कांस्य १ ) , सृष्टी बशेट्टी ( सुवर्ण २ , रौप्य सिध्दराज कुलकर्णी ( गुवर्ण २ , कांस्य १ ) , अजंली अलिशा कांस्य १ ) कोळी ( सुवर्ण १ , रौप्य १ , कांस्य १ ) अदिती व्हन्जेनवरू ( सुवर्ण १ , रौप्य १ , कांस्य १ ) रूद्र कलादगी ( सुवर्ण १ , रौप्य १ ) वेदांत कविटकर ( रौप्य १ ) आदेश वड्डेपल्ली ( रौप्य १ , कांस्य २ ) प्रसाद ( ३ राप्य गायकवाड ( रौप्य २ ) श्रेयश शीव अनुष्क अनुष्का लोकरे ( रौप्य ) , कांस्य ) , १ कांस्य १ ) साहिल जाधव ( रौप्य १ , कांस्य २ ) आयेशा हकिम ( रौप्य १ ) अर्थव वगरे ( कांस्य १ ) ( कांस्य २ ) राजवर्धन गोरे ( कांस्य १ ) गायकवाड ( कांस्य १ ) श्रेया वाघमारे ( कांस्य १ ) अन्वी शिंदे ( कांस्य २ ) मोहमदी हाकिम ( कांस्य २ ) रंजीत लोकरे यश कलादगी कांस्य १ ) अखिलेश धायफुले ( कांस्य १ ) पार्थ तोडकर ( कांस्य १ ) बाबर ( सुवर्णद्र रौप्य १ यज्ञेश्वर पाटील ( कांस्य १ ) या विजेते नी घवघवीत यश प्राप्त केले.

Comments

Popular posts from this blog