राष्ट्रीय मतदार दिना निमित्त रॅली
सोलापूर प्रतिनिधी.. वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल ....
दिनांक ०९/११/२०२२ रोजी
राष्ट्रीय मतदार दिना निमित्त सोलापूर जिल्हा निवडणूक आयोग तसेच दक्षिण व ऊत्तर सोलापूर तहसिल आणि भारती विद्यापीठ, AKIMSS NSS विभागांतर्गत जागृत फेरी काढण्यात आली.
यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा निवडणूक आधिकारी तसेच दक्षिण व ऊत्तरचे तहसिलदार श्री.अमोल कूंभार व श्री. जयदिप पाटिल ,प्रा.सी.आर.सूर्यवंशी ,भारती विद्यापीठ AKIMSS राष्ट्रीय सेवा योजनेचे 50 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. या ठिकाणी भारती विद्यापीठ जूनियर काॅलेज तसेच संगमेश्वर काॅलेज ,शिवदारे काॅलेज चे स्वयंसेवक सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment