इंदापूर शहरातील चॉद शावली दर्गा सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपये देण्याचे केले जाहीर......
   आमदार दत्तात्रय भरणे...

 इंदापूर तालुका प्रतिनिधी..‌‌.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....

इंदापूर शहरातील चॉद शावली बाबा दर्गा यांचे दर्शन इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज घेतले.
    दर्गा परिसरातील व दर्ग्यामध्ये आधुनिक सुधारणा करण्यासाठी आमदार भरणे यांनी पाच लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले.
   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, बाळासाहेब ढवळे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष अहेमदरजा सय्यद, सचिन सपकळ ,शुभम निंबाळकर, आजादपठाण, इम्रान शेख हमीद आतार ,झाकीर पठाण, निहाल पठाण, महादेव चव्हाण, तसेच कमिटीतील सदस्य, इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog