सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव
मा . धर्मराज काडादी साहेब संचालक . श्री . सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि .
सोलापूर
दिनांक . ०४ / १२ / २०२२
महोदय , श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बिषयी आम्हा सर्व शेतकऱ्यांचा भावना , मन , विचार यासोबत जोडलेले आहे , याविरूध्द जे कटकारस्थान केले जात आहे . याला आम्हाचे तीव्र निषेध व आपणांस विनंती करतो साहेब हे कारखाना सोलापूरची शान आहे हे असेच निरंतर् राहण्यासाठी आम्हा सर्व युवकांचा तुम्हाला पाठींबा आहे. या ठिकाणी उपस्थित पत्र देताना कारखाण्याचे डायरेक्टर मंडळी आणि सिध्दाराम हत्तरकी, अविनाश हत्तरकी, अमोल कोटगोंडे, विशाल बिराजदार, वैभव यादव होते.
Comments
Post a Comment