सोलापूर प्रतिनिधी.. वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल ....
पुणे विभागीय अप्पर आयुक्त मा.श्री अनिल राममोड साहेब उपायुक्त आणि पुणे विभगातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उस्थितीमध्ये महा आवास अभियान सन 2022-23 पुरस्कार सोहळा आयुक्त कार्यालय पुणे येथे संपन्न झाला.त्यामध्ये भंडारकवठे ग्रामपंचायतीने राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये विभागीय तृतीय क्रमांक मिळविला असून पुरस्कार स्वीकारीत असताना भंडार कवठे गावचे सरपंच श्री.चिदानंद कोटगोंडे,ग्रामसेवक श्री.राठोड साहेब....
गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल गावात होत असताना दिसून येते कारण सरपंचाच्या अथक प्रयत्नाने गावचे विकास व त्याचबरोबर तेथील नियोजनात्मक कामाचे हे यश आहे. अशा अनेक कामे व गावाच्या विकास कामे एवढ्या वर्षातून होत असताना दिसून येत आहे. गावचा विकास होण्यासाठी गावातील विविध विकास कामे पूर्ण झाले याचे उदाहरण म्हणजे गावातील रस्ते, लाईट व ड्रेनेजचा उत्तम नियोजन. हा यश कोणाएकाचे नसुन हे संपूर्ण गावाचे यश आहे. सरपंच हे शेतकऱ्यांचा विकास हाच आमचा ध्यास या मार्गाने व या विचारांने चालणारे आहेत व त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विकास व गावचा विकास वेळोवेळी व्हावा यासाठी ते काम करत असताना दिसून येते अशा या विकास कामामुळे आज महाआवास अभियान अंतर्गत भंडारकवठे ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक मिळाला…
Comments
Post a Comment