संस्थापक ,कुलपती डाॅ.पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त पथनाट्य चे आयोजन
सोलापूर प्रतिनिधी... वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल...
भारती विद्यापिठाचे संस्थापक ,कुलपती डाॅ.पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त तसेच 13 जानेवरीला भारती विद्यापिठाचे कार्यवाह,महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डाॅ.विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भारती विद्यापिठ अभिजीत कदम इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटॲण्ड सोशल सायन्सेस सोलापूर च्या वतीने समाज प्रबोधन
सप्ताहांतर्गत आज ग्राम स्वछता तसेच रस्ता सुरक्षा या विषयावर पधनाट्याचे सादरीकरण करण्यात आले,सदर पथनाट्याचे ऊद्घघाटन सोलापूर महानगरपालीकेचे अतिरिक्त आयुक्त मा. श्री. संदिप कारंजे तसेच दैनीक लोकमत चे संपादक मा.श्री.सचीन जवळकोट्टे यांच्या हस्ते झाले .त्याप्रसगी इन्स्टिट्यूटचे संचालक डाॅ.एस.बी.सावंत ,प्रा.सी.आर.सूर्यवंशी ,डाॅ.पी.पी.कोठारी,डाॅ. एस.एस.सूर्यवंशी ,प्रा. डी.डी. म्हेत्रे ऊपस्थित होते.
Comments
Post a Comment