जागतिक महिला दिनानिमित्त महात्मा विद्यामंदिर सोलापूर येथे उपस्थित मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
सोलापूर प्रतिनिधी.... वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल...
दिनांक 08.03.2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महात्मा विद्यामंदिर सोलापूर येथे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जनकल्याण मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. आशा हजारे मॅडम यांना आमंत्रित केले होते व सदर कार्यक्रमास शहर दामिनी पथक मधील महिला पोलीस यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
Comments
Post a Comment