संसदरत्न खासदार सौ.सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुका गाव भेट दौरा......
उद्या दिनांक 23 रोजी खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुक्यातील गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
.सौ.सुप्रिया सुळे संसदरत्न खासदार,बारामती लोकसभा यांचा
मंगळवार दि.२३/०५/२०२३ रोजी गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे.
त्यांचा नियोजित दौरा
खालील प्रमाणे...
1)सकाळी ०८:२०वा.... निरगुडे
२)सकाळी ०९:१० वा.. शेटफळ गढे
३)सकाळी १०:०० वा.. मदनवाडी
४)सकाळी १०:५० वा... तक्रारवाडी
५)दुपारी ११:४० वा... डिकसळ
६)दुपारी ०१:४५ वा... पोंधवडी
७)दुपारी ०२:३० वा.. बिल्ट ग्राफिक्स प्रा.लि.सिनारमास येथे महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटना शाखा उदघाटन समारंभ
८)दुपारी ०२:५०वा... भादलवाडी
९)दुपारी ०३:४० वा... डाळज नं २
१०)सायं ०४ :३० वा... डाळज नं ३
११)सायं ०५:३० वा... भिगवण येथे बौद्ध विहार भेट .. अशाप्रकारे उद्याच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे. तरी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment