येवती येथिल आपघात ग्रस्त कुटुंबास सांत्वन पर भेट
वाशिम जिल्हा प्रतिनिधी / उकंडी ढेंबरे 

वाशीम- रिसोड हायवेवर नागठना भागात घडलेल्या दूर्देवी घटनेत येवती येथील तीन तरूनांचा दुर्दैवी अंत झाला होता. आपघातामध्ये येवती ता. रिसोड येथिल गणेश भानूदास शिंदें 2) दिनेश गायकवाड 3 ) आकाश जाधव या तिघांचा मृत्यु झाला होता. भूमीपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूपंत भूतेकर यांनी तिन्ही परिवाराची भेट घेऊन सात्वन केले. त्यांचे समवेत भूमिपुत्र चे जिल्हा कार्यअध्यक्ष ऊत्तमराव आरू, रिसोड कृ.उ. बा. समीतीचे सभापती संजय शिंदे, भूमिपुत्र चे कार्यकर्ते वैभव माळेकर, अविनाश शिदें, गजानन माळेकर, भानूदास शिदें हे उपस्थित होते. तिन्ही परिवाराची आर्थिक परीस्थीती अतीशय नाजुक आसुन बाजार समीती, मुख्यमंत्री सहयता नीधी आणि इतर घटका कडुन पीडित परीवारांना मदतीसाठी प्रयत्न करणार आसल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog