पुणे जिल्हा कामगार सहकारी संस्था जिल्हाध्यक्षपदी अशोक बाबू देवकर यांची नियुक्ती........
इंदापूर/दत्तात्रय गवळी.
स्वर्गीय.हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
धर्मवीर आनंद दिघे साहेब याच्या आशीर्वादाने
व.महाराष्ट्राचे लाडके मुख्य मंत्री एकनाथ शिदे व विजय(बापू)शिवतारे साहेब याच्या मार्ग दर्शनाखाली , काल दिनांक
19/07/2023 रोजी मुंबई येथे बाळासाहेब भवन या ठीकानी
सहकार सेनेच्या वतीने नियुक्त्या देण्यात आल्या. त्यावेळी मा. आनंदरावजी अडसूळ साहेब सहकार सेना प्रमुख , माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व ॲड.अनंत सकुंडे साहेब, कार्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य शिवाजी पाटील साहेब सचिव महाराष्ट्र राज्य, आनंद यादव उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. प्रा. नागेश वनकळसे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य.आशाताई मिमिडी व उपाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य मा. भाऊसाहेब आंधळकर साहेब व सुरज काळे विभागीय सचिव सहकार सेना शिवसेना यांच्या उपस्थितीत इंदापूर येथील श्री अशोक बाबु देवकर यांची पुणे जिल्हा,कामगार सहकारी संस्था जिल्हाध्यक्ष पदी या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. या निवडीमुळे इंदापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.
Comments
Post a Comment